गौराईसाठी 100 रुपयांपासून ‘इथं’ करा दागिन्यांची खरेदी!
गोकुळाष्टमी संपल्यानंतर सर्वांना गणेशोत्सवाचे वेध लागतात.
गणपती बाप्पा आणि गौराईला सजविण्यासाठी मोत्यांच्या विविध दागिन्यांना अधिक मागणी आहे.
डोंबिवलीतल्या दुकांनामध्ये त्यासाठी मोत्यांचे खास दागिने दाखल झालेत.
डोंबिवली पूर्वेच्या प्रथमेश नोव्हेल्टिमध्ये चिंचपेटी या प्रकारात जवळपास 50 ते 60 डिझाईन बाजारात उपलब्ध आहेत.
यामध्ये नथ, बुगड्या आणि कान, बाजूबंद, चिंचपेटी असे वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत.
या दागिन्यांची किंमत 100 रुपयांपासून 3 हजारापर्यंत आहे.
कागदाच्या लगद्यापासून आकर्षक गणपती मूर्ती !
Learn more