...म्हणून महिला लवकर होतात म्हाताऱ्या; रोमान्सशी संबंध

वृद्धत्व कुणाला टळलेलं नाही. पण काही लोक वयाच्या मानाने लवकर वयस्कर होतात.

विशेषतः महिला पुरुषांपेक्षा लवकर म्हाताऱ्या होतात असं म्हणतात.

आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीमध्ये याचं कारण सांगितलं आहे.

अध्वा जरा मनुष्याणां  वाजिनां बन्धनं जरा। 

अमैथुनं जरा स्त्रीणां वस्त्राणाम्  आतपो जरा ।।

चाणक्यनीतीच्या चौथ्या अध्यायाच्या सतराव्या सूत्रात याचा उल्लेख आहे.

महिलांची शारीरिक क्षमता पाहता त्यांना लवकर वृद्धत्व का येतं, हे आचार्य चाणक्य यांनी संगितलं आहे.

महिलेला शारीरिक सुख मिळालं नाही. तर ती लवकर वृद्ध होते.

शारीरिक सुख महिला-पुरुष दोघांसाठी गरजचे असतं.

पण ते मिळालं नाही तर मन असमाधानी राहतं आणि वृद्धत्वाचं कारण ठरतं.