Floral Pattern
Floral Pattern

मासिक शिवरात्रीला अशी करा पूजा, शनि दोषही होईल दूर 

Floral Pattern
Floral Pattern

शिवरात्रीचा दिवस भगवान भोलेनाथांना अत्यंत प्रिय मानला जातो.

Floral Pattern
Floral Pattern

दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला मासिक शिवरात्री साजरी केली जाते.

Floral Pattern
Floral Pattern

श्रावणातील मासिक शिवरात्री 13 सप्टेंबरला आहे.

Floral Pattern
Floral Pattern

या दिवशी भगवान भोलेनाथांना रुद्राभिषेक केल्यास सर्व संकटांपासून मुक्ती मिळते.

Floral Pattern
Floral Pattern

प्रदोष काळात शिवलिंगावर बेलपत्र, भांग, धतुरा, शम्मी पत्र आणि हळद आणि दही यांचा लेप लावावा.

Floral Pattern
Floral Pattern

कुंडलीत शनिदोष असल्यास बेलपत्र, शमीपत्र आणि कनेऱ्ह फूल भगवान शंकराला अर्पण करावे.

Floral Pattern
Floral Pattern

तसेच महादेवाचा उसाच्या रसाने अभिषेक करावा.

Floral Pattern
Floral Pattern

या उपायांनी निश्चित शनि दोषाचा प्रभाव समाप्त होऊ शकतो.

Floral Pattern
Floral Pattern

मासिक शिवरात्रीच्या पूजेचा शुभ काळ सूर्योदयापासून दुपारी 12.40 पर्यंत आहे.