85 टक्के लोक शिक्षित, असं गाव जिथं एकही गुन्हा नाही झाला

85 टक्के लोक शिक्षित, असं गाव जिथं एकही गुन्हा नाही झाला

नालंदामध्ये एक गाव असे आहे, जिथे अनेक चांगल्या गोष्टी दिसून येतात.

याठिकाणी ना दारू तयार होते, ना येथील लोक दारू पितात. 

आजपर्यंत येथील एकही प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले नाही. 

या गावातील पंच वार्ड सदस्याची निवडणूकही याठिकाणी होत नाही.

हे सर्व गावकऱ्यांच्या इच्छेने होते.

ढकनिया असे या गावाचे नाव आहे.

या गावातील घरांची संख्या 150 ते 200 आहे.

येथील पर्यावरणवादी सुरेंद्र सिंह यांनी 40 ते 45 वर्षांपूर्वी ही परंपरा सुरू केली होती.

जेव्हापासून ही परंपरा सुरू झाली, तेव्हापासून कोणतीही अनुचित घटना याठिकाणी घडली नाही.

या गावात 85 टक्के लोक शिक्षित आहेत.