वक्री गुरुमुळे या राशींचे बदलणार दिवस, धनलाभाचे संकेत

शास्त्रामध्ये ग्रह, नक्षत्र आणि कुंडली यांना खूप महत्त्व दिले आहे.

गुरु हा अध्यात्म, संपत्ती, समृद्धी आणि ज्ञानाचा ग्रह मानला जातो.

 बृहस्पति हा मीन आणि धनु राशीचाही स्वामी आहे.

बृहस्पति साधारण 13 महिन्यांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतो.

त्याचा प्रभाव सर्व 12 राशींवरही दिसून येतो.

ज्यामध्ये मेष, मिथुन आणि कर्क राशीच्या लोकांचा समावेश आहे.

ज्याचा प्रभाव तीन राशीच्या लोकांवर अधिक दिसून येईल.

ग्रहांची ही घटना ज्योतिषीय गणनेत खूप महत्त्वाची मानली जाते.

गुरू 4 सप्टेंबरला वक्री झाला होता, त्यानंतर आता 31 डिसेंबरला सरळ चाल करणार आहे.