मिनरल्स आणि विटामिन्स हवे असतील, तर काय कराल?

मिनरल्स आणि विटामिन्स हवे असतील, तर काय कराल?

सध्या या दिवसांत काकडी सर्वत्र पाहायला मिळत आहे. 

काकडीचे उत्पादन पर्वत क्षेत्रात पाहायला मिळत आहे.

पावसाळ्यात येणारे हे एक फळ आहे.

उत्तराखंडच्या कुमाऊं आणि गढवाल क्षेत्रात पहाडी काकडीचे खूप उत्पादन केले जाते.

पहाडी काकडीत नैसर्गिक मिनरल्स आणि व्हिटामिन्स मोठ्या प्रमाणात असतात.

याचा उपयोग कॉस्मेटिक उत्पाद, आयुर्वेदिक औषधी आणि एनर्जी ड्रिंक्स बनवण्यासाठीही याचा वापर केला जातो.

यामध्ये एल्केलॉइड्स, ग्लाइकोसाइड्स, स्टेरॉइड्स, केरोटीन्स आदी. रासायनिक बाबीही पाहायला मिळतात.

यामध्ये ए बी आणि सी व्हिटामिन्स भरपूर प्रमाणात असते.

शरीरातील रोगप्रतिकारक क्षमताही यामुळे वाढते.

बाजारात याची किंमत 80 रुपये प्रतिकिलो आहे.