Steve Jobs ने 16 वर्षांपूर्वी लॉन्च केला होता पहिला iPhone, किती होती किंमत?

आज iPhone 15 सीरीज लॉन्च होणारेय. पण फर्स्ट जनरेशनचा iPhone कधी लॉन्च झाला माहितीये का? जाणून घेऊया त्याची किंमत

Steve Jobs ने 16 वर्षांपूर्वी 9 जानेवारी 2007 ला फर्स्ट जनरेशन iPhone लॉन्च केला. Apple च्या आधी मार्केटमध्ये कीपॅडवाले बटण यायचे.

यापूर्वी सॅमसंगच्या फोनमध्ये कीबोर्ड आणि वरच्या बाजूला स्क्रिन दिली जायची. फर्स्ट iPhone मध्ये एक मोठी स्क्रीन मिळाली होती. ज्यामध्ये कीपॅड किंवा कीबोर्ड नव्हता

फर्स्ड जनरेशनच्या iPhone मध्ये EDGE किंवा 2G वायरलेसची कनेक्टिव्हिटी मिळाली. मात्र स्लो स्पीड मिळायची. जी आजच्या तुलनेत खूप कमी होती.

फर्स्ड जनरेशन iPhone मध्ये 3.5 Inches चा डिस्प्ले होता. जो टच स्क्रीनसह येतो. आजकाल येणाऱ्या 6.7 inch च्या डिस्प्लेपेक्षा खूप लहान होता.

स्लीक बॉडी आणि त्यावेळी आकर्षक डिझाइनसह येणाऱ्या या फोनमध्ये App Store दिला जात नव्हता. फोनमध्ये प्री इंस्टॉल  अ‍ॅप्स मिळायचे.

Buy Now

फर्स्ड जनरेशन iPhone मध्ये ब्लॅक थीम वॉलपेपरचा वापर केला होता. जो बदलता येऊ शकत नव्हता.

Buy Now

फर्स्ड जनरेशन iPhone ची लॉन्चिंग दरम्यान किंमत 499 डॉलर होती. जी सध्या भारतीय रुपयांत कन्व्हर्ट केली तर 41,409 रुपये असेल.

Buy Now

फर्स्ट जनरेशन iPhone च्या सील पॅक डिव्हाइसचा नुकतंच कोट्यवधीमध्ये लिलाव करण्यात आला.

Buy Now

नुकताच एक फर्स्ड जनरेशन डिव्हाइस USD 190,373 (जवळपास 1,52,98,617 रुपये)मध्ये लिलाव करण्यात आला होता.