पुस्तकांवर आधारीत हे बॉलिवूड सिनेमे तुम्ही पाहिलेत का? 

Fill in some text

Devdas

सरतचंद्र चट्टोपाध्याय यांच्या 'देवदास' नावाच्या बंगाली कादंबरीवर शाहरूख, ऐश्वर्या आणि माधुरी दीक्षित यांचा 'देवदास' सिनेमा आधारित आहे.

Maqbool

अभिनेता विशाल भारद्वाजचा मॅकबेथ हा सिनेमा विल्यम शेक्सपियरच्या मॅकबेथ नाटकावर आधारित आहे.

Omkara

सैफ अली खान, अजय देवगण आणि करीना कपूर यांचा ओमकारा हा सिनेमा शेक्सपियरच्या ओथ्थेलो या नाटकावर आधारीत आहे.

Saawariya

सावरिया हा सिनेमा व्हाईट नाईट्स नावाच्या फ्योडोर दोस्तोव्हस्कीच्या रशियन शॉर्टफिल्मवर आधारित आहे. 

3 Idiots

चेतन भगत यांच्या फाईव्ह पॉइंट या बेस्ट सेलर पुस्करावर आधारित 3 इडियट्स हा सिनेमा तयार करण्यात आला. 

Aisha

ऐश हा सिनेमा जेन ऑस्टेनच्या क्लासिक एम्माचं रूपांतर होतं.

7 Khoon Maaf

3 खून माफ हा कॉमेडी थ्रिलर सिनेमा रस्किन बाँडच्या सुझॅनाच्या सेव्हन हसबंड्स नावाच्या छोट्या कथेवर आधारित आहे.

Kai Po Che!

काय पो चे हा सिनेमाही चेतन भगतच्या 'द 3 मिस्टेक्स ऑफ माय लाइफ' या बेस्ट सेलिंग पुस्तकावर आधारित आहे. 

Parineeta

'परिणीता' हा सिनेमा सरतचंद्र चट्टोपाध्याय यांच्या 'परिणीता' या नावाच्या बंगाली कादंबरीवर आधारित आहे.