प्राजक्ता म्हणते, डोळं रोखून असं काय बघता...?

अभिनेत्री प्राजक्ता माळी महाराष्ट्राची हास्यजत्रामधून प्रेक्षकांच्या भेटीला  येत असते. 

प्राजक्ताचा 'तीन अडकून सीताराम' हा सिनेमा देखील रिलीज होतोय. 

दरम्यान प्राजक्ताचं दमदार फोटोशूट सुरू आहे.  

सोन्याच्या दागिन्यांमध्ये नटून प्राजक्तानं नवे फोटो क्लिक केलेत.  

सोन्याच्या दागिन्यांमध्ये प्राजक्ताचं सौंदर्य चांगलंच खुलून आलं आहे.  

"डोळं रोखून असं काय बघता हो पावणं… इचार काय हाय तूमचा..?", असं कॅप्शन प्राजक्तानं फोटोंना दिलं आहे. 

सोन्याचे पारंपरिक दागिने प्राजक्तानं परिधान केले आहेत.