इथे मिळेल फक्त 200 रुपयांत शर्ट

स्ट्रीट शॉपिंग कोणाला नाही आवडत?

दिल्लीचं 'खलीलुल्लाह मार्केट' आहे लोकप्रिय. इथे एकदा शॉपिंग कराल, तर पुन्हा पुन्हा याल.

इथे मुलांसाठी आहेत 25-30 भन्नाट दुकानं. ओखला भागात आहे हे मार्केट 35 वर्ष जुनं.

T-शर्ट, पॅन्ट, शर्ट, फॉर्मल, सेमी-फॉर्मल, असे सर्व प्रकारचे कपडे आहेत इथे.

या कपड्यांची सुरुवात होते 200 रुपये किंमतीपासून.

कपड्यांची क्वालिटी असते एकदम मस्त.

काही हजार रुपयांमध्ये तुम्ही करू शकता मनसोक्त शॉपिंग.

सकाळी 11:30 ते रात्री 10 या वेळेत आठवडाभर सुरू असतं हे मार्केट.

दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया मेट्रो स्टेशनजवळ असलेल्या या मार्केटला नक्की भेट द्या.