'या' सेलिब्रेटींच्या घरी होतं गणपती बाप्पांचं आगमन

सलमान खान त्याच्या घरी गणपती बसवतो. गॅलक्सी अपार्टमेंटमध्ये तो वाजत गाजत बाप्पाचं स्वागत करतो. 

शाहरूख खान देखील मन्नतमध्ये दरवर्षी गणपती बाप्पांचं स्वागत करतो. 

अभिनेता ऋतिक रोशन त्याच्या घरी इकोफ्रेंडली बाप्पा आणतो. 

करीना देखील नवरा सैफ आणि मुलांबरोबर दरवर्षी गणपतीची पूजा करते. 

अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरीही मोठ्या थाटामाटात गणपती येतात. 

अभिनेत्री सारा अली खानही आईबरोबर गणेश चतुर्थी साजरी करते. 

अभिनेता सोनू सूदच्या घरीही बाप्पांची सुबक मूर्ती बसवली जाते. 

गोविंदा त्याच्या मुंबईच्या घरी गणेशोत्सव साजरा करतो.