फक्त 3 रुपयांत भाजीपाला अन् फुलांची रोपं, Location काय?

फक्त 3 रुपयांत भाजीपाला अन् फुलांची रोपं, Location काय?

राजस्थानच्या उदयपूर शहरात महाराणा प्रताप अ‍ॅग्रिकल्चर अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ आहे. 

याठिकाणी फलोत्पादन विभागात अनेक प्रकारची रोपं तयार केली जात आहेत.

ज्यांना तुम्ही अगदी घरी आणून आपल्या घरघुती भांड्यात लावू शकता.

यामध्ये उच्च गुणवत्ता असलेली बियाणे वापरली जातात.

याठिकाणी लहान लहान रोपे तयार करुन त्यांची विक्री केली जात आहे.

यामुळे शेतकऱ्याची एका महिन्याची मेहनत वाचते.

याठिकाणी तुम्हाला विविध प्रकारच्या फुलांची रोपे मिळतील.

याची किंमत फक्त 3 ते 15 रुपये इतकी आहे.

यासाठी हॉर्टिकल्चर विभागात संपर्क करुन सोप्या पद्धतीने तुम्हाला ही रोपे मिळतील.