Producer:  Priyanka Das Editor: Aparna Singh

बॉलिवूड अभिनेत्री आणि त्यांचे No Makeup Looks

Alia Bhatt

मेकअप शिवायही आलिया भट्ट फार फ्रेश दिसते. 

Kareena Kapoor Khan

करीना कपूरचा नो मेअकपमध्ये सेल्फी 

Ananya Panday

अनन्या पांडे योगा करताना तिच्या बेअर स्किनमुळे खूप छान दिसतेय. 

Kriti Sanon

अभिनेत्री क्रीती सेननचा बिना मेकअप लुक

Katrina Kaif

कतरिनाच्या या फोटोमध्ये तिच्या चेहऱ्यावर कोणाताही मेकअप नाहीये. 

Deepika Padukone

मेकअप न करताही दीपिका पादुकोणची त्वचा फार ग्लोविंग दिसते. 

Anushka Sharma

मेकअप शिवायही अभिनेत्री अनुष्का शर्माच्या चेहऱ्यावरील ग्लो कमी झालेला नाही. 

Priyanka Chopra

प्रियांका देखील नॅचरल ब्यूटी आहे.