धोनी ते विराट!    भारताचे टॉप 10 श्रीमंत क्रिकेटर्स

सचिन तेंडुलकरची एकूण संपत्ती ही 1350 कोटी रुपये आहे.

विराट कोहलीची एकूण नेटवर्थ ही 1050 कोटी रुपये इतकी आहे.

माजी कर्णधार एम एस धोनीचे 1040 कोटी इतकी आहे.

कर्णधार रोहित शर्माची एकूण संपत्ती 125 कोटी रुपये आहे.

सलामी फलंदाज शिखर धवनची एकूण संपत्ती 125 कोटी इतकी आहे.

ऑलराऊंडर खेळाडू रवींद्र जडेजाची एकूण संपत्ती 100 कोटी इतकी आहे.

हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती 91 कोटी इतकी आहे.

केएल राहुलची नेटवर्थ 75 कोटी रुपये इतकी आहे.

फलंदाज आणि विकेटकिपर रिषभ पंत याची नेटवर्थ 70 कोटी रुपये आहे.

फास्ट बॉलर जसप्रीत बुमराहची एकूण संपत्ती ही 55 कोटी इतकी आहे.