Yellow Star

घरात या ठिकाणी ठेवा मोरपंख, होते आर्थिक भरभराट

Yellow Star
Yellow Star

विविध संस्कृतींमध्ये मोरपिसे अत्यंत पवित्र मानली जातात.

वास्तुशास्त्रातही मोराच्या पिसांचं महत्त्व सांगण्यात आलं आहे.

वास्तू सल्लागार पं. हितेंद्र शर्मा यांच्या मते, मोराची पिसे घरामध्ये योग्य ठिकाणी ठेवावीत.

मोरपंख घरातील नकारात्मक ऊर्जा काढून सकारात्मकता आणतात.

घराच्या आग्नेय दिशेला मोराची पिसे ठेवल्याने धनाची प्राप्ती होते.

कुंडलीत राहु दोष असल्यास मोराची पिसे उत्तर-पश्चिम दिशेला ठेवावीत.

या उपायाने राहु दोष दूर होऊन घरात चांगलं वातावरण राहतं.

वास्तुदोष असल्यास घराच्या उत्तर-पूर्व दिशेला मोराची 8 पिसे लावावीत.

मोराच्या पिसांचे छोटेसे उपाय जीवनात मोठे बदल घडवून आणू शकतात.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही