घरात तिळाच्या तेलाचा दीप प्रज्वलित करण्याचे फायदे काय?

हिंदू धर्मात पूजा-पाठाच्या वेळी दिवा लावण्याची धार्मिक परंपरा आहे.

यासाठी लोक साधारणपणे तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावतात.

पंडित ऋषिकांत यांनी दिलेल्या माहितीनुसार तिळाच्या तेलाचा दिवा लावण्याचे अनेक फायदे आहेत.

या तेलाचा दिवा नियमित लावल्याने वातावरण शुद्ध होते.

आपल्या आत सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो 

तिळाच्या तेलाचा दिवा लावल्याने शनीचे दुष्परिणाम नष्ट होतात.

घराच्या उंबरठ्याशी या तेलाचा दिवा लावल्यानं नकारात्मकतेपासून बचाव होतो.

या तेलाचा दिवा लावल्याने चंद्राची उर्जा (चंद्रबल) संतुलित राहते.

तिळाच्या तेलाचा दिवा कुंडलीत सूर्याची स्थितीही मजबूत करतो.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही