या दिवशी वर्षातील दुसरं चंद्रग्रहण लागणार
वर्षातील दुसरे चंद्रग्रहण ऑक्टोबर महिन्यात होणार आहे.
आश्विन महिन्यात कोजागरी पौर्णिमा 28 तारखे
ला आहे. याच दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण होईल
ऑक्टोबरमध्ये होणारे हे वर्षातील दुसरे चंद्र
ग्रहण असणार आहे.
ग्रहण लागल्यानंतर शुभ कार्ये केली जात नाहीत, अनेक गोष्ट
ी केल्या जात नाहीत.
चंद्रग्रहणाच्या एक दिवस आधीपासून सुतक कालावधी सुरू होईल.
28 ऑक्टोबर रोजी रात्री 1:05 वाजता चंद्रग्रहण सुरू होईल.
ते रात्री बरोबर अडीच (2.30) वाजेपर्यंत
असणार आहे.
क्लिक
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही