Haritalika: महिला हरितालिकेचं व्रत का करतात?
हिंदू धर्मात हरितालिकेच्या उपवासाला खूप महत्त्व आ
हे.
हिंदू कॅलेंडरनुसार, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी हरितालिकेचा उपवास केला जातो.
यंदा हे व्रत गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजेच 18 सप्टेंबर रोजी आहे.
या दिवशी विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात.
अविवाहित मुली चांगला वर मिळावा म्हणून हा उपवास करत
ात.
या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीची पूजा केली जाते
.
पूजा सकाळी प्रदोष काळात किंवा रात्रीच्या चारही प्रहरात करता येते.
भगवान शंकराच्या प्राप्तीसाठी माता पार्वतीने हे व्रत केले होते, अशी
धार्मिक श्रद्धा आहे.
क्लिक
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.