या अभिनेत्यांसोबत रंगल्या परिणितीच्या अफेअरच्या चर्चा!

Black Section Separator

परिणीती चोप्राची सध्या लगीनघाई सुरु आहे. 

Black Section Separator

परिणीती चोप्रा लवकरच आपचे नेते राघव चड्ढांसोबत लग्नगाठ बांधणार आहे. 

Black Section Separator

परिणितीच्या लग्नासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. 

Black Section Separator

पण त्याआधी परिणितीचं नाव बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्यांसोबत जोडलं गेलं आहे. 

Black Section Separator

परिणिती आणि अभिनेता अर्जुन कपूरच्या अफेअरची चर्चा रंगली होती. दोघांनी 'इष्कजादे' मध्ये एकत्र काम केलं होतं. 

Black Section Separator

अर्जुन नंतर परिणितीचं नाव आदित्य रॉय कपूर सोबत देखील जोडलं गेलं आहे. 

Black Section Separator

फिल्ममेकर मनीष शर्मा आणि परिणितीच्या रिलेशनशिपची देखील बरीच चर्चा झाली होती. 

Black Section Separator

त्यानंतर परिणीती आणि अभिनेता उदय चोप्रा यांच्या नात्याची देखील बरीच चर्चा झाली होती. 

Black Section Separator

परिणीती आणि सह-दिग्दर्शक चरित देसाई हे दोघे देखील रिलेशनशिपमध्ये होते.