‘इथं’ स्वस्तात मस्त खरेदी करा ओढणी!

गणेशोत्सवामध्ये महिला पूजेला, आरतीला, गौरीच्या हळदी कुंकवाच्या समारंभाला एथनिक आणि ट्रॅडिशनल लुक करतात.

यामुळे अनेक महिलांकडून साडी ऐवजी कुर्ती आणि पॅन्ट अश्या सेटची खेरदी केली जाते.

पण त्यावर कधी कधी हवी तसी ओढणी मिळत नाही.

त्यामुळे तुम्हाला ही ओढणी ठाण्यामध्ये स्वस्तात कुठे खरेदी करता येईल याबद्दल माहिती सांगणार आहोत.

ठाण्याच्या मोठ्या मार्केट परिसरात असलेले दुपट्टा स्टॉलवर तुम्हाला वेगवगेळ्या प्रकारच्या ओढणी खरेदी करता येतील.

या ठिकाणी 100 रुपयांपासून ते 200 रुपयापर्यंत ओढणी मिळतात.

या 100 रुपयांच्या ओढणीमध्ये तुम्हाला बांधणी, नेट आणि जॉर्जेटच्या ओढणी खरेदी करता येईल.

त्याचप्रमाणे 150 रुपयात टाय डाय प्रकारची ओढणी आणि कॉटनची ओढणी विविध कलर मिळेल.

ब्रँडेड शूजची करा स्वस्तात खरेदी