पुरुषांनी स्टॅमिना वाढवण्यासाठी खावेत
'हे' 10 पदार्थ
स्टॅमिना वाढवण्यासाठी पुरुषांना बदाम खाण्याचा ही सल्ला दिला जातो.
दररोजच्या आहारात दुधाचा समावेश करावा. यामुळे कॅल्शियम वाढून हाडे मजबूत होतात आणि स्टॅमिना देखील वाढतो.
अंडी खाल्ल्याने शरीराला एनर्जी आणि प्रोटीन मिळते.
हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने स्टॅमिना वाढतो.
दहीमध्ये कॅल्शियम आणि प्रोटीन असल्याने ते खाल्ल्याने स्टॅमिना वाढण्यास मदत होते.
डाळींमध्ये भरपूर प्रोटीन असते. ज्यामुळे स्टॅमिना वाढण्यास मदत होते.
केळ्यामध्ये फायबर आणि पोटॅशियम असल्याने स्टॅमिना वाढण्यास मदत होते.
पीनट बटर हे वर्क आउट करणाऱ्या लोकांसाठी बॉडी प्रोटीन म्हणून कार्य करते.
ब्राऊन राईसमध्ये फायबर आणि व्हिटॅमिन्स असतात. तेव्हा ब्राऊन राईसचे सेवन केल्याने स्टॅमिना वाढण्यास मदत होते.