प्रेग्नंट सई लोकूरच्या घरचा बाप्पा!

अभिनेत्री सई लोकूरच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे.

सई लवकरच आई होणार आहे. नुकतीच तिनं तिच्या प्रेग्नंसीची बातमी दिली. 

प्रेग्नंट सई गणपतीच्या आगमनासाठी फार उत्सुक दिसली.  

नवरा तीर्थदीप रॉयबरोबर तिनं साग्रसंगीत बाप्पाची पूज केली 

गणेशोत्सवासाठी सईनं खास फोटोशूट देखील केलंय.  

बाप्पासाठी सईनं खास डेकोरेशन देखील केलं होतं. 

अभिनेत्री सई लोकूरच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे.

अभिनेत्री सई लोकूरच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे.