पुण्यात राहण्यासाठी स्वस्तात मस्त हॉटेल्स

पुण्यात राहण्यासाठी स्वस्तात मस्त हॉटेल्स

महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे शहराची ओळख असून देशभरातून लोक इथं येत असतात.

पुण्यात अनेक हॉटेल्स आहेत पण प्रत्येकाला राहण्यासाठी परवडणाऱ्या दरात रिसॉर्ट पाहिजे असतात. 

पुण्यात तुम्ही कुठेही असलात तरी 5 किलोमीटरच्या परिसरात अनेक चांगले हॉटेल्स आहेत. 

अगदी 700 रुपयांपासून ते 15 हजार रुपयांपर्यंत तुम्हाला राहण्याची सोय होऊ शकते. 

आपण जर कमी दरात रिसॉर्ट शोधत असाल तर आपल्याला काही हॉटेल्स माहिती असणं गरजेचं आहे.

नाना पेठ, लक्ष्मी रोड परिसरात हॉटेल पराग, संगमवाडी हॉटेल शिवकृपा, धायरी हॉटेल अवधूत इथं सोय होऊ शकते.

एरंडवणे हॉटेल कृष्णा प्रेसिडन्सी, डेक्कन जीमखाना हॉटेल सपना तर चिंचवडला हॉटेल सेलिब्रेशन इन आहे. 

पुणे शहरात पुणे गेस्ट हाऊस, सोमवार पेठ हॉटेल राजमंदिर, पुणे शहरात हॉटेल गौरव इथं चांगली सोय आहे.

सिंहगड परिसरात हॉटेल जमजीर प्रेसिडन्सी ही काही स्वस्तात मस्त हॉटेल्स आणि रिसॉर्ट आहेत.

पुण्यात पाहा अयोध्येतील राम मंदिर