स्वस्तात मस्त ज्वेलरीची ‘इथं’ करा खरेदी!
सणासुदीसाठी स्वस्तात खरेदी करायची असेल तर मुंबईतील एका खास मार्केटबद्दल आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.
मुंबईतील मालाड मार्केटमध्ये सर्व प्रकारची ज्वेलरी मिळते.
फॉर्मल ड्रेसवर घालण्यासाठी कानातले ब्रेसलेट, पारंपरिक कपड्यांवरची मॅचिंग ज्वेलरी असे अनेक ऑप्शन इथं मिळतात.
मालाड येथील मार्केटमध्ये होलसेल भावात सगळ्या प्रकरची ज्वेलरी मिळते.
या मार्केटमधील मोत्याची नाजूक दागिने विशेष प्रसिद्ध आहेत.
1 रुपयांपासून 350-400 रुपयांपर्यंत ज्वेलरी मिळते.
तसेच तुम्ही फोन करून ऑर्डर केल्यास कुरिअर सेवा सुद्धा पुरवली जाते.
‘इथं’ स्वस्तात मस्त खरेदी करा ओढणी!
Learn more