Thick Brush Stroke

'हा' आहे जगातील सर्वात मोठा मॉल

Thick Brush Stroke

तेहरानमध्ये असलेला इराण मॉल हा जगातील सर्वात मोठा मॉल आहे.

Thick Brush Stroke

हा मॉल 31 चौरस मीटरमध्ये पसरलेले आहे आणि 7 मजले आहेत.

Thick Brush Stroke

वापरासाठी असलेलेल्या मॉलचा एरिया हा 1.35 दशलक्ष चौरस मीटर आहे.

Thick Brush Stroke

पण आता हे वाढून 1.60 दशलक्ष चौरस मीटर होणार आहे.

Thick Brush Stroke

1200 कंत्राटदार आणि 25 हजार मजुरांनी हा मॉल बनवण्यात हातभार लावला आहे.

Thick Brush Stroke

इराणच्या या मॉलमध्ये 700 दुकाने आहेत.

Thick Brush Stroke

येथे एक लायब्ररी देखील आहे ज्यात 45 हजारांहून अधिक पुस्तके आहेत.

Thick Brush Stroke

मॉलमध्ये एक मिरर हॉल आहे ज्यामध्ये 3 कोटींहून अधिक काचेचे तुकडे आहेत.

Thick Brush Stroke

हा मॉल 2014 पासून बांधला जात आहे. बांधकामाचा पहिला टप्पा 2018 मध्ये पूर्ण झाला.