मायरा आणि मायराचा बाप्पा !

बालकलाकार मायराच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. 

गणपती बाप्पावर मायराचं विशेष प्रेम आहे. 

मायराच्या घरी बाप्पासाठी केळीच्या पानांचं खास डेकोरेशन करण्यात आलंय.  

बाप्पाच्या आगमनाची मायरानं उत्साहात तयारी केली. 

बाप्पा स्पेशल मायराचा साऊथ इंडियन लुक पाहायला मिळतोय.  

मायराचं बाप्पा स्पेशल नवं गाणं देखील नुकतंच रिलीज झालं आहे. 

मायराच्या गाण्याला देखील चांगला प्रतिसाद मिळतोय.  

गाण्याच्या निमित्तानं पुन्हा एकदा मायराचा गोड अभिनय पाहायला मिळालाय.