'या' ठिकाणी एका दिवसात तयार होतात 1 लाख मोदक!

गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ म्हणजे मोद. गणेशोत्सवात घरोघरी मोदक केले जातात.

ज्यांना मोदक घरी करणे शक्य नसते ती मंडळी मोदकाची ऑर्डर देतात.

गणपतीचे 10 दिवस मोदकांना मोठी मागणी असते.

या कालावधीत उकडीच्या मोदकांची मोठी मागणी असते. हे मोदक तयार करणारी पुण्यात एक फॅक्टरी आहे.

या फॅक्टरीमध्ये दिवसाला तब्बल 1 लाख मोदक तयार होणार आहेत.

हे मोदक पूर्ण पणे हाताने तयार केले जातात.

त्यासाठी दिवसाला दोन ते अडीच हजार नारळ लागतात. 

मोदकासाठी आंबे मोहरचा तांदूळ वापरण्यात येतो.

गणरायाला दाखवा चॉकलेट मोदकांचा नैवेद्य!