कोण आहे TVचा सर्वात महागडा अभिनेता?

सलमान खान 'बिग बॉस'च्या एका एपिसोडसाठी 12.50 कोटी रूपये मानधन घेतो. 

अमिताभ बच्चन KBCसाठी एका एपिसोडसाठी 4-5 कोटी रुपये मानधन घेतात. 

मनीष पॉल कोणत्याही शोच्या एका एपिसोडसाठी 1 कोटी रुपये घेतो.

कपिल शर्माची होस्टिंग फी  पर एपिसोड 50 लाख रुपये आहे.

राघव जुयाल 'डान्स प्लस' मध्ये निवेदन करण्यासाठी 2-4 लाख रुपये घेतो.

कंगना रणौतने 'लॉक अप' या शोच्या एका एपिसोडसाठी 1 कोटी मानधन घेतलं.

रोहित शेट्टी 'खतरों के खिलाडी'साठी पर एपिसोड 50 लाख घेतो.

आदित्य नारायणची होस्टिंग फी 2.5 लाख रुपये इतकी आहे.