चक्क 1 रुपयामध्ये मिळतायत सुंदर कानातले!

दागिने हा महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.

त्यामुळे महिला कानातले, नेकलेस, बाजूबंद, बांगड्या हे सर्व दागिणे प्रत्येक वयोगटातली महिला हौसेनं खरेदी करतात.

पण, वाढत्या महागाईमुळे ते सर्वांना नेहमी शक्य होत नाही.

पण आता मुंबईतील मार्केटमध्ये फक्त 1 रुपयांपासूनचे कानातले खरेदी करता येतात.

मुंबईतल्या प्रसिद्ध भुलेश्वर मार्केटमध्ये फक्त 1 रुपयामध्ये कानातल्याचे जोड मिळतात.

या मार्केटमधील जिग्न इंपेक्स या दुकानात 1 ते 25 रुपये या किंमतीमध्ये कानातले मिळतात.

त्याचबरोबर 12 रुपयांमध्ये ब्रेसलेट आणि 15 रुपयांमध्ये खड्यांचे कडे इथं खरेदी करता येतात.

अवघ्या 1 रुपयांमध्ये कानातलं मिळाणारं मुंबईतील हे शॉप सर्वसामान्यांसाठी नक्कीच मोठा खजिना आहे.

एवढे स्वस्त कपडे कुठंचं मिळणार नाहीत; नाशिकमधल्या 'या' मार्केटमध्ये फक्त 40 रुपयांपासून करा खरेदी