यंदा दसरा कधी आहे? पहा तिथी, रावण दहनाचा मुहूर्त 

दसरा हा वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेला सण मानला जातो.

अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला दसरा साजरा केला जातो.

या दिवशी लंका नरेश रावणाचा प्रतिकात्मक वध करण्याची परंपरा आहे. 

त्यामुळे या दिवशी देशभरात रावणाच्या पुतळ्याचे दहन केले जाते.

याशिवाय या दिवशी शस्त्रपूजनाचीही परंपरा आहे.

पंचांगानुसार 24 ऑक्टोबर 2023 रोजी रवि आणि वृद्धी योगही तयार होत आहे.

तो दुसऱ्या दिवशी 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:15 वाजेपर्यंत असेल.

या दिवशी रावण दहनाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5:40 ते 8:10 पर्यंत असेल.

उदयतिथीनुसार 24 ऑक्टोबर रोजी विजयादशमीचा सण साजरा केला जाणार आहे.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही