जगातील 10 हुशार पक्षी

प्राणी हुशार असल्याचं तुम्ही ऐकलं असेल पण असे पक्षी ही आहेत जे फारच हुशार आहेत

कावळा कावळा हा जगातील हुशार पक्षींच्या यादीत येतो. तो अनेक गोष्टी करतो जे इतर पक्षी करत नाहीत.

वेस्टर्न स्क्रबजे वैज्ञांनिकांना या पक्षाचं आश्चर्य वाटतं कारण, तो त्याचं अन्न हुशारीने लपवून ठेवतो.

सुतारपक्षी किंवा वुडपेकर या पक्षीला लहान पण धारधार अशी चोच असते, तो त्याची चोच आणि हुशारी वापरुन लाकूड तोडतो आणि घरही बनवतो.

क्लार्क नट क्रॅकर हा पक्षी ही हुशार पक्षीच्या यादीत येतो. तो त्यांच्या पंखामुळे लोकांच्या नेहमी लक्षात रहातो

मॅग्पी हा पक्षी इतर पक्षांच्या तुलनेत फारच हुशार आहे.

डोंबकावळा डोंबकावळा हा पक्षी हुशार पक्षांच्या लिस्टमध्ये आहे, कारण तो माणसांप्रमाणे आपले प्रश्न स्वत:च सोडवतो आणि संकटातून मार्ग काढतो.

हिमकाक हा पक्षी खुप हुशार पक्षांच्या यादीत येतो कारण त्याच्याकडे क्षमता आहे की तो कोणत्याही टूलचा वापर करुन गोष्टी तोडू किंवा खोलू शकतो.

जॅकडॉ किंवा डोमकावळा या कावळ्यालाही डोमकावळा म्हणतात. हा कावळा हुशार पक्षांच्या यादीत येतो.

रावेन हा देखील एक कावळा आहे. जो त्याचे डोळे आणि पंखांवरुन ओळखला जातो. हा पक्षीही हुशार पक्षांच्या यादीत येतो.