या अभिनेत्यांना OTT ने बनवलं स्टार!
Tilted Brush Stroke
अभिनेता विजय वर्माला वेब सिरीज आणि आलिया भट्टच्या 'डार्लिंग' चित्रपटातून खरी ओळख मिळाली.
Tilted Brush Stroke
अभिनेत्री शोभिता धूलिपला 'पोन्नीयन सेल्वन' मध्ये ऐश्वर्या राय सोबत झळकली होती.
Tilted Brush Stroke
पण तिला 'मेड इन हेवन', 'नाईट मॅनेजर' या वेब सिरीजमधून लोकप्रियता मिळाली.
Tilted Brush Stroke
आयुष्मान खुराणाच्या शुभ मंगल ज्यादा सावधान मधील अभिनेता जितेंद्र कुमार लोकप्रिय ott अभिनेता आहे.
Tilted Brush Stroke
त्याला कोटा, पंचायत या वेब सिरीज मधून लोकप्रियता मिळाली.
Tilted Brush Stroke
आज पंकज त्रिपाठी बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते असले तरी वेब सीरिजमधून ते प्रसिद्धीझोतात आले.
Tilted Brush Stroke
त्यांना 'मिरझापूर' या वेब सिरीजमधून खरी लोकप्रियता मिळाली.
Tilted Brush Stroke
अभिनेत्री रसिका दुग्गलने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं.
Tilted Brush Stroke
पण तिला 'मिरझापूर' या वेब सिरीजमधून प्रसिद्धी मिळाली.
परिणीती आणि राघवची लव्हस्टोरी माहितीये का?