परिणीती-राघवचा Wedding Album

Heart
Thick Brush Stroke

अभिनेत्री परिणीती आणि राघव चड्ढा लग्नबंधनात अडकले. 

Thick Brush Stroke

उदयपूरमध्ये दोघांचा शाही विवाह सोहळा पार पडला. 

Thick Brush Stroke

दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

Thick Brush Stroke

"अखेर आम्हाला मिस्टर आणि मिसेस होण्याचा मान मिळाला. आम्ही कायमचे एकत्र आलो आहोत", असं म्हणत परिणीतीनं लग्नाचे फोटो शेअर केलेत. 

Thick Brush Stroke

परिणीतीनं लग्नात राघवचं नाव लिहिलेली सुंदर ओढणी देखील परिधान केली होती. 

Thick Brush Stroke

राघव -परिणीती चोप्रा यांच्या लग्नातील सप्तपती विधीचा सुंदर क्षण कॅमेरात टिपण्यात आलाय.

Thick Brush Stroke

परिणीतीनं मनीष मल्होत्रानं डिझाइन केलेला सुंदर लेहंगा परिधान केला होता.

Thick Brush Stroke

लग्नानंतर रात्री रिसेप्शनसाठी परिणीती- राघवचा खास लुक