Tilted Brush Stroke

या गोष्टी हातून पडणं म्हणजे मोठा अपशकुन! 

Tilted Brush Stroke

काम करताना गडबडीत किंवा तंद्रीत गोष्टी पडणं सामान्य बाब मानलं जातं

Tilted Brush Stroke

काही गोष्टी अशा आहे ज्या खाली पडल्या तर अशुभ मानलं जातं

Tilted Brush Stroke

पं. हितेंद्र शर्मा यांच्या म्हणण्यानुसार या वस्तू जर तुमच्या हातून खाली पडल्या तर मोठा अपशकुन होणार

Tilted Brush Stroke

पाण्याने भरलेला ग्लास खाली पडला तर व्यक्तीच्या खराब आरोग्याचे लक्षण आहे.

शनिची कृपा असेल तर आणि काय हवं? या 4 राशींचे नशीब पालटण्याचे प्रबळ योग

पूजेव्यतिरिक्त पितृपक्षात घरबसल्या आवर्जुन करा हे काम

Tilted Brush Stroke

अचानक हातातून स्वयंपाकाचे तेल पडणे हे कर्ज वाढत असल्याचे सूचित करतं

Tilted Brush Stroke

हातातून तांदूळ पडल्यामुळे तुम्ही आर्थिक अडचणीत येऊ शकता

Tilted Brush Stroke

हातातून मीठ पडल्यास पूर्ण झालेले कामही खराब होऊ शकतात

Tilted Brush Stroke

काळी मिरी पडणे हे तुमच्या जवळच्या व्यक्तीशी मतभेदाचे लक्षण आहे.

Tilted Brush Stroke

या पाच वस्तू वापरण्यापूर्वी विशेष काळजी घ्यावी, ज्यामुळे संकटं टाळता येतील