या दिवसापासून सुरू होणार Amazon sale, ग्राहकांसाठी बंपर ऑफर्स

Amazon वर पुन्हा एकदा ग्रेट इंडियन सेल सुरू होत आहे. यामध्ये ग्राहकांना बंपर डिस्काउंट मिळणार

कंपनीने याबाबत पोस्टर पब्लिश करुन माहिती दिली आहे

इलेक्ट्रॉनिक वस्तूंसोबत अनेक वस्तू स्वस्तात खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळणार

व्हॉट्सअ‍ॅपबाबत मोठी माहिती; ऑक्टोबरपासून होणाऱ्या बदलाने ग्राहकांवर होणार थेट परिणाम

ट्विटरवर एक लीक झालेल्या पोस्टनुसार 10 ऑक्टोबरपासून हा सेल सुरू होणार आहे

Amazon ने मात्र ही तारीख अजून कन्फर्म केली नाही, मात्र सोशल मीडियावर या पोस्टची चर्चा रंगली 

SBI बँक जास्तीचे १० टक्के डिस्काउंट देत आहे

याशिवाय क्रेडिट कार्ड, ऑनलाईन पेमेंट करणाऱ्यांनाही भरपूर सूट मिळणार आहे

मोबाईल आणि स्मार्ट वॉचवर 50-75 टक्क्यांपेक्षा जास्त सूट मिळणार 

टॉय आणि गेमिंग प्रॉडक्टवर 80 टक्के सूट मिळेल, फ्लिपकार्टवरही मोठा सेल सुरू होणार आहे