1 ऑक्टोबरपासून या राशींचं चमकणार नशीब
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी त्यांच्या राशी आणि चाली ब
दलतात.
ज्याचा परिणाम मनुष्यांसह आणि पृथ्वीवरही दिसून
येतो.
1 ऑक्टोबर 2023 रोजी ग्रहांचा राजकुमार मानला जाणारा बुध ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहे.
ज्याचा परिणाम विशेषत: तीन राशीच्या लोकांवर होणार आहे.
ज्याचा परिणाम विशेषत: तीन राशीच्या लोकांवर होणार आहे.
मिथुन: मिथुन राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचा राशी बदल खूप फायदेशीर ठरेल.
मिथुन: मिथुन राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचा राशी बदल खूप फायदेशीर ठरेल.
वृश्चिक: वृश्चिक राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण खूप अनुकूल ठरू शकते.
वृषभ: वृषभ राशीच्या लोकांसाठी बुधाची ग्रहस्थिती खूप फायदेशीर ठरेल.
क्लिक
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही