स्नेहलताचा शॉर्ट हेअर लुक

बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री स्नेहलता वसईकर हिचं ग्लॅमरस फोटोशूट 

स्नेहलतानं तिचा लुक बदललाय. 

ब्लॅक गाऊनमध्ये स्नेहलता खूपच हॉट दिसतेय.

अभिनेत्रीचा हा लुक पाहून चाहत्यांनी तिला लेडी बॉस म्हटलं आहे. 

स्नेहलताची स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील भुमिका प्रचंड गाजली

मालिकेत तिनं सोयराबाई ही भुमिका साकारली होती. 

स्नेहलताच्या लुकला चाहत्यांची पसंती मिळतेय.