9 वर्षांपासून करतोय स्ट्रगल; तरीही नाही खोलू शकला बॉक्स ऑफिसवर खातं

Squiggly Line

अभिनेता अर्जून कपूरने आजवर अनेक सिनेमांमध्ये काम केलंय. 

arjunkapoor

Instagram

'इशकजादे' हा त्याचा पहिला सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. 

19 कोटी बजेट असलेल्या या सिनेमानं 63 कोटींची कमाई केली होती.  

लता मंगेशकर यांचं शिक्षण किती

(हेडिंगवर क्लिक करा )

2014 मध्ये अर्जुन कपूर '2 स्टेट्स' मध्ये दिसला. 

त्यानंतर त्याचं करिअर उतरत्या दिशेने चालू झालं.

अर्जुन कपूरने मागच्या 9 वर्षात अनेक सिनेमात काम केलं.

अर्जूनचे सगळे सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले.  

अर्जून 'सिंघम अगेन'मध्ये विलनच्या भुमिकेत दिसण्याची शक्यता आहे.