वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वाधीक फोर मारलेले 10 खेळाडू
वर्ल्डकपच्या इतिहासात सर्वाधीक फोर मारलेले 10 खेळाडू
‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकर त्याच्या 241 फोरसह या यादीत पहिल्या स्थानावर आहे.
त्यानंतर श्रीलंकेचा आयकॉन कुमार संगाकारा 147 चौकारांसह आहे.
तीन वेळा विश्वचषक विजेता,
रिकी पाँटिंगने विश्वचषकात 145 फोर मारले आहेत.
ऑस्ट्रेलियाचा खेळाडू ऍडम गिलख्रिस्टच्या नावावर 141 चौकार आहेत.
न्यूझीलंडचा सलामीवीर स्टीफन फ्लेमिंगचा 134 फोरसह या यादीत पाचव्या स्थानावर आहे.
ब्रायन लारा 1992 ते 2007 दरम्यानच्या स्पर्धेत 131 चौकारांसह सहाव्या स्थानावर आहे.
श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानने 122 चौकार लगावले आहेत.
क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक, एबी डिव्हिलियर्सने केवळ 22 खेळामध्ये 121 चौकार मारले आहेत.
सनथ जयसूर्याने 1992 ते 2007 पर्यंत 120 चौकारांसह गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले आहे.
116 चौकारांसह ख्रिस गेलने या यादीत अंतिम म्हणजे दहावे स्थान स्थान पटकावले आहे