स्वस्तात मिळत आहेत हे 5 G स्मार्टफोन

कमी पैशांत अधिक रॅमचे 5 G स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी

Oneplus Nord CE 3 lite 5 G ची किंमत आहे फक्त 19999

या फोनसोबत तुम्हाला 67 W फास्ट चार्जची सुविधा देण्यात आली आहे

Motorola G62 5G ची किंमत आहे 16,499 रुपये  

या फोनसोबत तुम्हाला 120 HZ रिफ्रेश रेटचा डिस्प्ले देखील मिळत आहे.  

Vivo चा T2X 5G या मोबाईलची किंमत 15999 पासून सुरु होत आहे.  

या स्मार्टफोनसोबत तुम्हाला 6000 mah च्या बॅटरीची सुविधा देखील मिळते

Samsung Galaxy M33 हा मोबाईल तुम्ही 16,999 रुपयांपासून खरेदी करू शकता

या स्मार्टफोन सोबत देखील तुम्हाला 6000 mah च्या बॅटरीची सुविधा मिळते