ग्लॅमरच्या जगापासून दूर आहेत हे 4 स्टार किड्स

Black Section Separator

अमिताभ बच्चन यांचं पूर्ण कुटुंब फिल्मी दुनियेत सक्रिय आहे.

Black Section Separator

मुलगा, सून, बायको, सर्वच बॉलिवूडमधील लोकप्रिय कलाकार आहेत. 

Black Section Separator

अमिताभ यांच्या नातीने मात्र ग्लॅमरच्या जगापासून दूर राहणं पसंत केलं. 

Black Section Separator

जॅकी श्रॉफ बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांपैकी एक आहेत. 

Black Section Separator

जॅकी श्रॉफची मुलगी कृष्णा श्रॉफने अभिनय क्षेत्रात एण्ट्री केली नाही.  

Black Section Separator

अनन्या पांडेची बहिण अलाना पांडेही स्टार किड आहे. 

Black Section Separator

अलानाने अभिनय क्षेत्र नाकारुन दुसरा मार्ग निवडला. 

Black Section Separator

रणबीर कपूरची बहिण रुद्धिमा कपूरनेही अभिनय सोडून दुसरा मार्ग निवडला.

Black Section Separator

रिद्धीमा कपूर ही एक ज्वेलरी डिझायनर आहे.