वयाच्या पन्नाशीत ऐश्वर्याचा रॅम्पवर जलवा!
वयाच्या पन्नाशीत ऐश्वर्याचा रॅम्पवर जलवा!
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय वयाच्या पन्नाशीतही आपल्या सौंदर्यानं चाहत्यांना घायाळ करते.
सध्या ऐश्वर्या खूपच चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे ऐश्वर्याचा रॅम्प वॉक.
ऐश्वर्या राय बच्चन पॅरिस फॅशन वीकच्या 'लॉरिअल' शोमध्ये सहभागी झाली होती.
ऐश्वर्या पॅरिस फॅशन वीकच्या रॅम्पवर सुपर स्टायलिश लूकमध्ये दिसली.
हेडलाईनवर क्लिक करा
श्रीदेवीच्या मृत्यूविषयी मोठा खुलासा
ऑनस्क्रीन मुलांच्या
प्रेमात
पडल्या या अभिनेत्री
परिणिती-राघवच्या लग्नाआधी रंगले हे खेळ
'पॅरिस फॅशन वीक 2023' मध्ये ऐश्वर्याच्या सुंदर गोल्डन लूकनं सगळ्यांचंच लक्ष वेधलं.
ऐश्वर्याने यावेळी गोल्डन रंगाचा गाऊन परिधान केला होता.
ऐश्वर्या रायचे या कार्यक्रमात रॅम्पवॉकचे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
ऐश्वर्या राय खूपच आत्मविश्वासाने रॅम्पवॉक केला.
यावेळी ऐश्वर्या केंडल जेनर, इवा लॉन्गोरिया, कॅमिला कॅबेलो आणि एले फॅनिंग यांच्यासोबत दिसली आहे.
अभिनय नाही तर हे काम करतो माहिरा खानचा दुसरा नवरा!
अभिनय नाही तर हे काम करतो माहिरा खानचा दुसरा नवरा!