अंडरआर्म्स गोरे करण्यासाठी वापरा 'या' घरगुती टिप्स!

टोमॅटोचा रस अंडरआर्म्समध्ये काळी पडलेली त्वचा उजळवण्यासाठी प्रभावी आहे. 

टोमॅटोच्या रसात काकडीचा रस घालून अंडरआर्म्सवर लावल्यास अधिक चांगले परिणाम मिळतात.

मुल्तानी मातीमध्ये लिंबूचा रस आणि पाणी घालून पेस्ट बनवा. 

ही पेस्ट काखेत लावून 10 मिनिटे ठेवा आणि नंतर स्वच्छ धूवा.

हळददेखील अंडरआर्म्समधील काळेपणा दूर करू शकते. 

यासाठी हळदीत दही घालून पेस्ट बनवा आणि काखेत लावा. 10 मिनिटांनंतर स्वच्छ धुवा.

बटाट्याचा रस देखील अंडरआर्म्समधील काळेपणा दूर करू शकतो. 

काखेत बटाटाचा रस लावा आणि 15 मिनिटंनंतर स्वच्छ धूवा. 

बेकिंग सोड्यात पाणी घालून पेस्ट बनवा आणि ती अंडरआर्म्सवर लावून 5 मिनिटांनी धुवून टाका. काही दिवसात फरक दिसेल.