च्युइंगमने भरलेली संपूर्ण भिंत, कारण काय?

अशी एक भिंत आहे ज्यावर पूर्ण च्युइंगम चिकटवले आहेत. हे ठिकाण कोणतं आहे याविषयी जाणून घेऊया.

सिएटल वॉशिंग्टनमध्ये 'वॉल ऑफ गम' नावाची भिंत आहे. यालाच 'गम वॉल' देखील म्हणतात.

या भिंतीची उंची 8 फूट असून ती 50 फूट लांब आहे.

व्हायरल बातम्या

(हेडलाईनवर क्लिक करा)

मेल्यानंतरही सापांचं डोकं कसं जीवंत राहतं? 

रस्ता लवकर क्रॉस करण्यासाठी तरुणाची अनोखी शक्कल

अंतराळवीरांनी स्पेस स्टेशनमध्ये पेटवली मेणबत्ती

2009 मध्ये ही जागा त्या ठिकाणांमध्ये होती जिथे सर्वांत जास्त जंतू आहेत. 

1993 मध्ये याठिकाणी च्युइंगम चिकटवण्याची प्रथा सुरु झाली.

या ठिकाणी पर्यटक येऊ लागले आणि येथे च्युइंगम खाणाऱ्यांचीही संख्या वाढली.

2015, 2018 मध्ये भिंत पूर्णपणे स्वच्छ करण्यात आली होती. 

कामगारांना ही भिंत साफ करण्यासाठी 130 तास लागले.

अवघ्या 5 महिन्यात ही भिंत पुन्हा आहे तशी झाली.