ग्रहमान चांगलं नाही, या राशींनी ऑक्टोबरमध्ये जपून राहा

ऑक्टोबर महिन्यात अनेक ग्रहांचे राशीपरिवर्तन होणार आहे.

याचा चांगला आणि वाईट परिणाम राशीचक्रावर दिसून येईल.

मेष राशीच्या लोकांनी व्यवसायात पैसे देता-घेताना सावध रहा.

मेष राशीच्या लोकांना नोकरी बदलण्यासाठी वेळ अनुकूल राहील.

वृषभ राशीच्या लोकांना व्यवसायासाठी लांबचा प्रवास करावा लागू शकतो.

तुमचा कोणाशी वाद-विवाद सुरू असेल तर तो आता संपुष्टात येईल.

मिथुन राशीच्या लोकांची त्यांच्या करिअर आणि व्यवसायात प्रगती होईल.

मिथुनसाठी जमीन, इमारत किंवा सदनिका खरेदीसाठी काळ अनुकूल राहील.

कन्या राशीच्या लोकांचा उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल.

कन्या राशीच्या नोकरदारांसाठी हा महिना चांगला जाणार नाही.

नोकरीत वरिष्ठांशी वाद होऊ शकतो, त्यामुळे नोकरी बदलावीशी वाटू शकते.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही