पाहा कोणत्या बॉलिवूड अभिनेत्रींचे किती फॉलोवर्स.. 

प्रियांका चोप्राला इंस्टाग्रामवर 89.3 मिलियन लोक फॉलो करतात. 

'आशिकी 2' फेम श्रद्धा कपूरचे 82.8 मिलियन फॉलोवर्स आहेत. 

श्रध्दानंतर आलिया भट्टचे फॉलोवर्स 79.7 मिलियन आहेत. 

'जवान' फेम अभिनेत्री दीपिका पदुकोणचे 75.9 मिलियन फॉलोवर्स आहेत. 

कतरिना कैफलासुद्धा 76.2 मिलियन लोक फॉलो करतात. 

उर्वशी रौतेला हिलादेखील इंस्टाग्रामवर 68.4 मिलियन लोक फॉलो करतात. 

उर्वशीनंतर नंबर येतो जॅकलिन फर्नान्डिसचा नंबर येतो, तिचे 67.9 मिलियन फॉलोवर्स आहेत. 

अनुष्का शर्मा 64.8 मिलियन फॉलोवर्ससोबत पुढच्या क्रमांकावर आहेत. 

दिशा पाटणीचे इंस्टाग्रामवर 59.3 मिलियन फॉलोवर्स आहेत.