केसांची काळजी घेण्यासाठी फायदेशीर ठरेल आवळा, 7 फायदे लक्षात ठेवा

Producer:  Shreeja Bhattacharya

आवळा केसांच्या वाढीला प्रोत्साहन देतं. आवळ्याच्या सेवनाने केस गळती कमी होते.  

दररोज आवळ्याचं सेवन केल्यास सफेद केस पांढरे होण्यास मदत होईल.  

 आवळा केसांच्या मुळांना मजबूत करतो. केस तुटणं आणि केसांना फाटे फुटण्याचं प्रमाण आटोक्यात येतं. 

केसांची त्वचा हेल्दी राहण्यास मदत होते. केसांतील कोंडा देखील आवळ्याच्या सेवनाने कमी होण्यास मदत होते.  

आवळा तुमच्या केसांसाठी नैसर्गिकरिक कंडिशनर ठरतो. केसांना शाइन येते. केस सॉफ्ट होतात.  

एकंदरीत केसांचं संपूर्ण आरोग्या नीट ठेवण्यास आवळा उपयुक्त ठरतो.