कोण आहेत ते 6 लोक ज्यांना इन्स्टावर फॉलो करतो SRK
शाहरूख खानची सोशल मीडियावर तगडी फॅन फॉलोविंग आहे.
Instagram
iamsrk
शाहरूखला 4 कोटी 10 लोक इन्स्टाग्रामवर फॉलो करतात.
Instagram
iamsrk
पण शाहरूख मात्र इन्स्टाग्रामवर फक्त 6 लोकांना फॉलो करतो.
Instagram
iamsrk
उर्फी जावेदने गुपचूप उरकला साखरपुडा?
जितेंद्र जोशी, मुक्ता बर्वेच्या रावसाहेबचा टीझर रिलीज
सुनील बर्वेची रंजक लव्हस्टोरी
आणखी वाचा
हेडलाईनवर क्लिक करा
या लिस्टमध्ये पहिली आहे ती शाहरूखची पत्नी गौरी खान.
Instagram
iamsrk
मुलगी सुहानाला शाहरूख इन्स्टाग्रामवर फॉलो करतो.
मुलगा आर्यनला शाहरूख इन्स्टाग्रामवर फॉलो करतो.
मॅनेजर पूजा ददलानी हिलाही SRK फॉलो करतो.
गौरी खानच्या भावाची मुलगी आलिया हिला शाहरूख फॉलो करतो.
शाहरूखची अत्यंत जवळची मैत्रीण काजल आनंद हिलाही शाहरूख इन्स्टाग्रामवर फॉलो करतो.
आयुष्मान खुरानाची संपत्ती किती?