अक्षय कुमारने या 5 सुपरहिट चित्रपटांना दिला नकार
अक्षय कुमारने त्याच्या करिअरमध्ये अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.
अक्षयनं सुपरहिट चित्रपट करण्यासोबत अनेक नाकारलेही आहेत.
1993 मधील शाहरुख खानचा बाजीगर चित्रपट अक्षयने नाकारला होता.
भाग मिल्खा चित्रपटाची ऑफरही अक्षयला आली होती मात्र त्याने तो नाकारला.
मनोरंजन
बातम्या
हेडलाईनवर क्लिक करा
उर्फी जावेदने गुपचूप उरकला साखरपुडा?
लग्नाआधीच प्रेग्नंट होती श्रीदेवी?
ऐश्वर्या अन् नव्याचा रॅम्पवॉक पाहिलात?
अब्बास मस्तानच्या रेस चित्रपटालाही अक्षयने नकार दिला होता.
सलमान खानच्या रेड्डी चित्रपटाचा भाग व्हायलाही अक्षयने निर्मात्यांना नकार दिला होता.
याशिवाय अक्षय कुमारने एक हॉलिवूड चित्रपटही नाकारला होता.
अक्षय कुमार नुकताच OMG 2 मध्ये झळकला होता.