विमानाने प्रवास करायला कोणाला आवडत नाही? लोक खिडकीतून बाहेर बघतात आणि प्रवासाचा आनंद लुटतात.

मात्र, अनेकांना विमानांशी संबंधित अनेक गोष्टी माहीत नसतात.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विमानात कोणतं इंधन वापरतात आणि ते किती लिटर दराने असतं?

सर्वप्रथम तुम्हाला हे माहित असलं पाहिजे की विमानाचं इंधन दोन प्रकारचं असतं.

पहिल इंधन AVGAS आहे, जे लहान विमानात वापरलं जातं.

दुसरं म्हणजे जेट इंधन किंवा रॉकेल. जेट ए1 आणि जेट ए नावाची दोन जेट इंधने आहेत.

जेट इंधनाचे अनेक उपप्रकार आहेत. जेट A1 व्यतिरिक्त, जेट B देखील एक प्रकार आहे.

हे इंधन पेट्रोल किंवा डिझेल सारखं लिटरमध्ये विकलं जात नाही.

 ते किलोलिटरमध्ये विकलं जाते.

एव्हिएशन टर्बाइन इंधनाची किंमत 1.12 लाख रुपये प्रति किलोलिटर आहे.